महाराष्ट्रातील आजचे 25 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव पहा.
महाराष्ट्रातील आजचे 25 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव पहा.
Read More
Soyabin bajarbhav today ; राज्यातील आजचे 25 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Soyabin bajarbhav today ; राज्यातील आजचे 25 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Read More
डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; राज्यात वादळी प्रणाली, आज या जिल्ह्यात जोरदार पाऊस.
डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; राज्यात वादळी प्रणाली, आज या जिल्ह्यात जोरदार पाऊस.
Read More
पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ; लवकरच होणार जमा; महत्त्वाचे अपडेट्स
पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ; लवकरच होणार जमा; महत्त्वाचे अपडेट्स
Read More

महाडीबीटी योजनेत महत्त्वाचे बदल कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि नवीन निकष.

महाडीबीटी योजनेत महत्त्वाचे बदल कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि नवीन निकष.

महाडीबीटी योजना पुढील पाच वर्षांसाठी ₹२५,००० कोटी (दरवर्षी ₹५,००० कोटी) निधीतून राज्यात राबवली जात आहे. योजनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे:

जुन्या अर्जांसाठी नवीन नियम

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’: महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेले सुमारे २० लाखांहून अधिक जुने अर्ज ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come, First Served) तत्त्वावर पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत: ज्या अर्जदारांना लॉटरी लागल्याचा संदेश (मॅसेज) आला आहे, त्यांनी आधार लॉगिन करून लॉटरी लागलेल्या बाबींसाठीची कागदपत्रे १० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे.

Leave a Comment