अतीव्रुष्टी भरपाई याद्या ; सर्व जिल्हे याद्या आल्या, कोनत्या जिल्ह्याला किती मदत पहा.
राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत वितरित केली आहे.
एकूण मदत
राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 93,94,838 शेतकऱ्यांसाठी एकूण ₹7,337 कोटी 89 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
सध्याची मदत ₹8,500 प्रति हेक्टर या दराने, दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरित केली जात आहे.
या व्यतिरिक्त, वाढीव एक हेक्टरसाठीची मदत आणि रबी हंगामासाठीचे ₹10,000 प्रति हेक्टर अनुदान स्वतंत्रपणे वाटप केले जाईल.
जिल्हा-निहाय नुकसान भरपाई तपशील
१. अहिल्यानगर (सर्वाधिक मदत) जिल्हा – अहिल्यानगर पात्र शेतकरी – 8,27,282 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 847.12 (कोटी रूपयांमध्ये)
२. सोलापूर जिल्हा – सोलापूर पात्र शेतकरी – 7,37,702 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 832.15 (कोटी रूपयांमध्ये)
३. बीड (सर्वाधिक पात्र शेतकरी) जिल्हा – बीड पात्र शेतकरी – 9,21,446 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 634.74 (कोटी रूपयांमध्ये)
४. नांदेड जिल्हा – नांदेड पात्र शेतकरी – 8,57,580 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 582.00 (कोटी रूपयांमध्ये)
५. बुलढाणा जिल्हा – बुलढाणा पात्र शेतकरी – 6,00,393 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 488.94 (कोटी रूपयांमध्ये)
६. धाराशिव जिल्हा – धाराशिव पात्र शेतकरी – 6,40,552 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 483.27 (कोटी रूपयांमध्ये)
७. लातूर जिल्हा – लातूर पात्र शेतकरी – 7,96,947 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 448.24 (कोटी रूपयांमध्ये)
८. परभणी जिल्हा – परभणी पात्र शेतकरी – 6,77,827 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 374.19 (कोटी रूपयांमध्ये)
९. अमरावती जिल्हा – अमरावती पात्र शेतकरी – 4,43,537 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 332.00 (कोटी रूपयांमध्ये)
१०. नाशिक जिल्हा – नाशिक पात्र शेतकरी – 4,16,582 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 320.96 (कोटी रूपयांमध्ये)
११. जळगाव जिल्हा – जळगाव पात्र शेतकरी – 3,42,691 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 309.80 (कोटी रूपयांमध्ये)
१२. हिंगोली जिल्हा – हिंगोली पात्र शेतकरी – 4,10,344 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 296.90 (कोटी रूपयांमध्ये)
१३. यवतमाळ जिल्हा – यवतमाळ पात्र शेतकरी – 2,74,70 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 268.87 (कोटी रूपयांमध्ये)
१४. अकोला जिल्हा – अकोला पात्र शेतकरी – 3,47,884 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 264.34 (कोटी रूपयांमध्ये)
१५. वाशिम जिल्हा – वाशिम पात्र शेतकरी – 2,58,501 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 192.77 (कोटी रूपयांमध्ये)
१६. वर्धा जिल्हा – वर्धा पात्र शेतकरी – 1,62,625 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 150.88 (कोटी रूपयांमध्ये)
१७. सांगली जिल्हा – सांगली पात्र शेतकरी – 1,41,58 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 149.95 (कोटी रूपयांमध्ये)
१८. नागपूर जिल्हा – नागपूर पात्र शेतकरी – 1,18,79 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 117.24 (कोटी रूपयांमध्ये)
१९. चंद्रपूर जिल्हा – चंद्रपूर पात्र शेतकरी – 1,08,316 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 78.15 (कोटी रूपयांमध्ये)
२०. पुणे जिल्हा – पुणे पात्र शेतकरी – 89,495 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 48.76 (कोटी रूपयांमध्ये)
२१. नंदुरबार जिल्हा – नंदुरबार पात्र शेतकरी – 145 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 20.80 (कोटी रूपयांमध्ये)
२२. भंडारा जिल्हा – भंडारा पात्र शेतकरी – 27,236 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 14.81 (कोटी रूपयांमध्ये)
२३. गडचिरोली जिल्हा – गडचिरोली पात्र शेतकरी – 21,814 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 14.58 (कोटी रूपयांमध्ये)
२४. पालघर जिल्हा – पालघर पात्र शेतकरी – 49,517 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 14.42 (कोटी रूपयांमध्ये)
२५. धुळे जिल्हा – धुळे पात्र शेतकरी – 16,429 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 10.24 (कोटी रूपयांमध्ये)
२६. सातारा जिल्हा – सातारा पात्र शेतकरी – 14,643 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 8.81 (कोटी रूपयांमध्ये)
२७. ठाणे जिल्हा – ठाणे पात्र शेतकरी – 35,676 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 8.37 (कोटी रूपयांमध्ये)
२८. रायगड जिल्हा – रायगड पात्र शेतकरी – 1,628 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 5.21 (कोटी रूपयांमध्ये)
२९. गोंदिया जिल्हा – गोंदिया पात्र शेतकरी – 6,754 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 3.72 (कोटी रूपयांमध्ये)
३०. कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर पात्र शेतकरी – 5,860 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 3.18 (कोटी रूपयांमध्ये)
३१. छत्रपती संभाजीनगर जिल्हा – छत्रपती संभाजीनगर पात्र शेतकरी – (माहिती उपलब्ध नाही) मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 2.00 (कोटी रूपयांमध्ये)
३२. रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी पात्र शेतकरी – 1,811 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 0.22 (22 लाख) (कोटी रूपयांमध्ये)
३३. सिंधुदुर्ग (सर्वात कमी मदत) जिल्हा – सिंधुदुर्ग पात्र शेतकरी – 517 मंजूर नुकसान भरपाई रक्कम – 0.13 (13 लाख) (कोटी रूपयांमध्ये)
ताज्या बातम्या
डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला.

Rain update Maharashtra ; आज राज्यातील या 7 जिल्ह्यात पावसाचा अंदाज

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई-केवायसीला लावला ब्रेक.

उत्तर प्रदेश के लिए गेंहू की उच्च उपज देने वाली किस्में

गजानन जाधव हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता आणि शेती सल्ला
