बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

हरभरा पिकासाठी पेरणीनंतर आणि उगवण झाल्यावर योग्य तणनाशके कोणते पहा.

हरभरा पिकासाठी पेरणीनंतर आणि उगवण झाल्यावर योग्य तणनाशके कोणते पहा.

शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर पिकात योग्य तणनाशकाचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. हरभरा उगवल्यानंतर २०-२५ दिवसांच्या आसपास वापरण्यासाठी लेबल क्लेम (अधिकृतपणे मंजूर) केलेले कोणतेही तणनाशक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे, हरभऱ्यामध्ये तण नियंत्रणासाठी प्रामुख्याने पेरणी करून झाल्या झाल्या ४८ तासांच्या आत ‘प्री-इमर्जन्स’ (उगवणपूर्व) तणनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे.

उगवणपूर्व तणनाशकाचे पर्याय:

हरभरा पेरणीनंतर ४८ तासांच्या आत वापरण्यासाठी बाजारात काही प्रभावी तणनाशके उपलब्ध आहेत:

1.सुमिटोमो कंपनीचे ‘एक मॅक्स’: हे तणनाशक १०० मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणीसाठी वापरले जाते.
2.आदमा कंपनीचे ‘एलिस’: हे सुद्धा एक नवीन आणि प्रभावी तणनाशक आहे. याचा वापर १२०० मिली प्रति एकर या प्रमाणात करू शकता.

Leave a Comment