बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

पुढील २४ तासांतील पावसाचा सविस्तर अंदाज.

पुढील २४ तासांतील पावसाचा सविस्तर अंदाज.

मुसळधार पावसाची शक्यता:

पुढील २४ तासांत रत्नागिरी (लांजा, देवगड), सिंधुदुर्ग (कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी), कोल्हापूर (आजरा, चंदगड, शाहूवाडी) आणि सांगली (शिराळा, वाळवा) तसेच मिरज, कराड, पाटण या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता:

रायगड, पुणे, अहमदनगरचा दक्षिण भाग, बीड, धाराशिव, सोलापूर आणि लातूरचा पश्चिम भाग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे.

हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता:

ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील.

Leave a Comment