बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

पाऊस लवकरच विश्रांती घेणार पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज.

पाऊस लवकरच विश्रांती घेणार पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज.

पाऊस कधी विश्रांती घेनार? राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाचा मुक्काम आणखी तीन दिवस आसनार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार २८, २९ आणि ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन चक्रीवादळे सक्रिय असल्याने हा पावसाचा राज्यात पडत आहे मात्र, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा नैसर्गिक संकेत मिळाला आहे—शेतात ‘जाळी धुई’ (कोळ्यांची जाळी आणि दव) पडायला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या या संकेतानुसार, जाळी धुई पडल्यानंतर राज्यातून पाऊस १२ दिवसांनी कायमचा निघून जातो असे पंजाब डख यांचे म्हनने आहे.

त्यामुळे, १ नोव्हेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार असून, २ नोव्हेंबरनंतर राज्यात पावसाची तीव्रता कमी होईल अशी माहिती डख यांनी दिली आहे.

सध्या पडणारा पाऊस हा सर्वदूर नसून तो ‘भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा’ असेल. याचा अर्थ सर्व काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम, किंवा काही गावे वगळली देखील जातील. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा, तसेच मुंबई, पुणे, नाशिक या भागांमध्ये २८ ते ३० ऑक्टोबर या काळात पावसाचे वातावरण राहील.

Leave a Comment