बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

आज या भागात चक्रीवादळ धडकन्याची शक्यता हवामान विभाग.

आज या भागात चक्रीवादळ धडकन्याची शक्यता हवामान विभाग.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

विशेष प्रतिनिधी, पुणे:
राज्यात परतीच्या पावसाने रौद्र रूप धारण केले असून, बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली या दुहेरी हवामान संकटामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. ‘मोंथा’ हे तीव्र चक्रीवादळ आज 29 ऑक्टोबर) रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ किनारपट्टीला धडकणार असून, त्याचे अवशेष राज्याच्या दिशेने सरकणार आहेत. या प्रभावामुळे बुधवार आणि गुरुवारी विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मागील २४ तासांतील पावसाची नोंद
गेल्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली, तर धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या, तर दक्षिण विदर्भातही पावसाची उपस्थिती होती.

Leave a Comment